भारताचे #१ एन. एल. पी. ट्रेनर आणि टॉप लिडरशीप कोच
                              अश्विन देशपांडे यांचे
सुप्त मनाचे २१ नियम
        "आयुष्य सोपं करूया!"
आंतरराष्ट्रीय एन.एल.पी ट्रेनर व टॉप लिडरशीप कोच अश्विन देशपांडे यांचा प्रसिद्ध कार्यक्रम "आयुष्य सोपं करूया! " आता ऑनलाईन पण उपलब्ध. 

गुंतागुंतीच्या आणि गुढ आयुष्याला जेवढं सोपं करून जगता येईल तेवढं बरं! हो ना?

कार्यक्रमाच्या व गुंतवणुकीच्या सर्व माहिती साठी पूर्ण पान वाचा!

माझ्यासाठी काय आहे या कार्यक्रमात ? 
🧠 जागृत मन - सुप्त मन यांची उकल सोप्या शब्दांत ज्यामुळे:

✅ निर्णय क्षमता विकसीत होईल
✅ आयुष्यात मर्यादा आणणारे घटक समजतील 
✅ आव्हानांवर मात करणे सहज होईल
✅ आत्मविश्वास बळावणार
✅ परफॉर्मन्स अर्थात कामगिरी उंचावणार
✅ आनंदी राहण्याचे प्रमाण वाढणार
✅ नवीन गोष्टी आत्मसात करणे सोपे होईल 
✅ एकाग्रता वाढीस लागण्यासाठी प्रचंड उपकारक 
✅ भावनांवर नियंत्रण 
✅ मनाचा मालकीहक्क पुनर्स्थापित करणे शक्य होईल
" आयुष्य सोपं करूया " या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाची सर्व माहिती:

कधी होणार:

📅 बुधवार, दि. १ जुलै रोजी,

⏲️ सायंकाळी ७ ते ९

कोण उपस्थित राहू शकतं?

ज्याला कुणाला "आयुष्य गुंतागुंतीचे आहे" आणि "बदलणे जरुरी आहे"   असे वाटते, अशी प्रत्येक व्यक्ती

लाईव्ह प्रशिक्षण कार्यक्रम       

स्वतः अश्विन देशपांडे हा प्रशिक्षण कार्यक्रम घेतील. होय, तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता व मतं मांडू शकता 💻
गुंतवणूक आहे का? व किती?
ताबडतोब निर्णय ...जबरदस्त फायदा !
विशेष ऑफर: फक्त २९९ रु
त्वरा करा! तुमचे आयुष्य सोपे करा!
" बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले " अश्विन सर हे वाक्य अक्षरशः जगतात 
दर्शना जांभळे
मला अश्विन सर आणि एन.एल.पी. मुळे एक व्यावसायिक डॉक्टर म्हणूल यश मिळाले, व आयुष्य आनंदात जगायचा एक सुरेख मार्ग मिळाला
डॉ. सागर ठोकाडे
" कळतं पण वळत नाही " अशी परिस्थिती असेल तर एन.एल.पी. शिका अश्विन देशपांडेंकडून! कळेल ही आणि वळेल ही
मोहम्मद इब्राहिम काद्री
अश्विन देशपांडेच का बरं तुमचे एन.एल.पी. कोच असायला हवेत?
कारण, भारतवर्षात सगळ्यात अस्सल एन.एल.पी. चा
" उस्ताद " हाच माणूस.
गेले २५ वर्ष एन.एल.पी. च्या विश्वात रममाण होत, लक्षावधी लोकांना साक्षात्कार करून देणे की "आयुष्य सोपं आहे!" आणि स्वतःला बदलणं अगदी आमूलाग्र सुद्धा सहज शक्य आहे ही किमया साधणारा हा एकमेव अभ्यासक म्हणा साधक म्हणा. 

क्लासिक कोड एन.एल.पी. व न्यू कोड एन.एल.पी. दोन्हीचा सखोल अभ्यास करून जगाला '5GNLP' तंत्रज्ञान विकसीत करून देणारे अश्विन देशपांडे हे एन.एल.पी. चे खऱ्या अर्थाने "जागतिक राजदूत".

एक सळसळता उत्साह, गुंतवून टाकणारी विषयाची पकड, सोबत ओघवणारी भाषा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी याशिवाय तुमच्या प्रगतीसाठी संपूर्ण कमिटमेंट असेल, तर अजून कुठले सबळ कारण हवे आहे तुम्हाला?!

"एन.एल.पी. फक्त अश्विन देशपांडेंकडून" हे अवघा भारत देश बोलतोय तुम्ही तर मराठी माणूस!
तुम्ही अश्विन देशपांडे शिवाय कुणाकडून एन.एल.पी. शिकायचा प्रश्नच उद्भवत नाही
एन.एल.पी. - एक प्रवास मनोविश्वाचा - माझा व इतरांचा
माझा अनुभव असा आहे की बहुतेक लोक एन.एल.पी. शिकण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. अनेकांना तर यामध्ये करिअर पण दिसतंय, पण एक अत्यंत विश्वासार्ह प्रशिक्षण तेही मातृभाषेमध्ये कुणी देईल का? या प्रतिक्षेमध्ये हे लोक आहेत!

कारण प्रत्येकाला माहिती आहे की वर्तमानातून भविष्याकडे बघत असतांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, त्या मुळे बदलणं जेवढं आज जरुरी आहे तेवढं आधी कधीच नव्हतं!

एन.एल.पी. च्या माध्यमातून मनोविश्वाचा हा प्रवास करतांना तुम्हाला मी खात्री देतो की, " बदल " या विषयाचा तुम्हाला एक आत्मभानापासून पुर्णत्वा पर्यंतचा प्रवास घडणार आहे!

माझ्या या प्रशिक्षणाच्या केंद्रस्थानी तुम्ही असल्यामुळे माझा एन.एल.पी. क्षेत्रातील अनुभव व माझे अविष्कार मी तुमच्या बरोबर शेअर करेन ज्यामुळे तुम्ही लीलया तुमच्या स्वप्नातील जीवन जगू शकाल.
एन.एल.पी. - तुमच्या आयुष्यात काय बदल घडवून आणू शकतं?
लोक मला विचारतात की अश्विन "स्वभाव बदलू शकतो?"
मी अनाहूतपणे विचारतो की, "सगळाच बदलायचा आहे का? नाही ना! काही घटक बदलायचे असतील तर सहज शक्य आहे!"

मी स्वतः एन.एल.पी. ला मराठी मध्ये वि.भा.व असे म्हणतो!

NLP अर्थात Neuro Linguistic Programming. NEURO म्हणजे - विचार; LINGUISTIC म्हणजे - भाषा; आणि PROGRAMMING म्हणजे - वर्तन.

शुद्ध मराठीत एन. एल. पी. (NLP) चा अनुभव पहिल्यांदाच!

आपल्या प्रत्येकाचे एक स्वतंत्र विश्व आहे. त्या विश्वामध्ये आपले विचार निर्मितीचे एक युनिक कार्य चालू असते, भाषा ही सुद्धा आपल्या एका धाटणी प्रमाणे आपणच निर्माण करत असतो आणि आपल्या वर्तनाची पद्धत हि सुद्धा फक्त आणि फक्त आपलीच असते. 
तुम्ही आत्ताच वाचलंत एन.एल.पी. नेमकं आहे काय!

हे विज्ञान अत्यंत रचनात्मक पद्धतीने, स्टेप-बाय-स्टेप तुम्हाला स्वतःच्या सुप्त मनाला म्हणजेच "मनाच्या ऑपरेटिंग सिस्टीम" ला ताब्यात घेण्यासाठी मदत करते आणि तुमच्या मर्जीनुसार व तुमच्या योग्यतेनुसार आयुष्य जगण्यासाठी सक्षम करते.

वि.भा.व बदलुयात आणि अवघ्या विश्वावर प्रभाव टाकण्यासाठी तयार होऊया!
करिअर choice ते करिअर excellence, अश्विन सरांच्या मार्गदर्शनामुळे माझं मिरेटचं आयुष्य सोपं झालं!
समृद्धी कविश्वर
आपला विश्वास बसणार नाही, असा आपल्या सूप्त मनाकडून काम करून घेण्याचा चमत्कार अश्विन सरंच करू जाणे
वैभव सहस्रबुद्धे
नात्यातले गोते क्षणार्धात दूर करून कायमचं आयुष्य सोपं केलं ते माझे गुरु म्हणजे अश्विन सर
आशुतोष पांडे
या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रजिस्टर कसे करायचे?
स्टेप #१ - खालील "पे नाऊ" बटन वर क्लिक करा व पेमेंट करा (सेफ आणि सेक्युअर आहे) 🔒

GooglePay/PhonePe/PayTm/
Card Payment/ NetBanking सर्व options उपलब्ध 

(आत्मभान अकादमी एल.एल.पी ह्या कंपनीच्या करंट अकाउंट ला तुमचे पैसे जातील)

स्टेप #२ - तुमच्या नोंदणीची पोचपावती आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची लिंक तुम्हाला ई-मेल वर मिळेल 📨

स्टेप #३ - बुधवार, दि. १ जुलै रोजी, सायंकाळी ७ ते ९ कार्यक्रमात सहभागी व्हा! 🖥
फक्त अशा सिरीयस लोकांसाठी ज्यांना आयुष्यात खरंच एक सकारत्मक बदल घडवायचा आहे 
विशेष ऑफर: फक्त २९९ रु
कार्यक्रम: बुधवार, दि. १ जुलै रोजी, सायंकाळी ७ वाजता । तुमच्या फोन किंवा लॅपटॉप वर
Copyright © 2020 - The Ashvin Deshpande Group of Companies | Privacy Policy |  Disclosure & Comment Policy | Refund Policy